मनखेडी बु. तालुका अक्राणी येथे “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” प्रचार प्रसिद्धी

तालुका अक्राणी मधील मनखेडी बु.गावात कृषी विभागामार्फत “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. सदर कार्यक्रमात शेतकरी व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →