भंडारा येथे दिनांक 3 व 4 फेब्रुवारी रोजी जिल्हा क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने तृणधान्य चे महत्व सांगण्याकरिता कृषी अधिकारी व कर्मचारी यांनी सुंदर असे पथनाट्य सादर केले

आर पी खंडाईत पथ नाटय सादर करतांना, अविनाश कोटांगले सर उपविभागीय कृषि अधिकारी, भंडारा, येरणे मॅडम, पंचबुधे मॅडम,खोत सर, रंगारी मॅडम, ज्योती सेलोकर या कर्मचाऱ्यांनी सुंदर असे पथनाट्य सादर केले
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →