पालघर वसई तालुक्यात पौष्टीक तृणधान्य चित्र रथ अर्नाळा सोसायटी येथे स्वागत

अंतराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रमाचा रथ अर्नाळा येथे अर्नाळा शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि येथे आला असता या ठिकाणी आरनाळा शेतकरी सोसायटीच्या कार्यक्षेत्रातील व ग्रामपंचायत हद्दीतील मधील सर्व शेतकरी व लोकप्रतिनिधी व प्रगतशील शेतकरी व इतर मान्यवर यांनी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →