आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित आज प्रजासत्ताकदिनी जिल्हा परिषद शाळा संग्रामपूर येथे मा. आमदार श्री. कुटे साहेब, मा. तहसीलदार श्री. गायकवाड साहेब ना.तहसीलदार चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत तृणधान्य पोस्टरचे अनावरण केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →