आज दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी मौजे खानिवडे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत प्रचार व प्रसिद्धी करिता चित्र रथाचे उद्घाटन मा. श्री. अशोक पाटील, सभापती पंचायत समिती वसई, मा. सरपंच खानिवडे तसेच मा. तालुका कृषी अधिकारी, वसई व अधिकारी कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.