महिला आर्थिक विकास महामंडळ व कृषी विभागाच्या समन्वयाने लोकसंचालित साधन केंद्रांतर्गत पाककृती स्पर्धा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार 08/02/2023 in Stories Tagged नंदुरबार - 1 Minute अक्कलकुवा व अक्राणी तालुक्यातील ८ लोकसंचालित साधन केंद्रांतर्गत एकूण ८८ गावात पाककृती स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये ८९९ महिलांनी सहभाग नोंदविला आहे. शेअर करा...