मौजे. सिंगपूर बु. तालुका अक्कलकुवा येथे कृषी विभागातील मंडळ कृषी अधिकारी श्री. मुकुंद बोराटे व कर्मचारी यांनी शेतकऱ्यांचे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्वाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी सरपंच , प्राथमिक शाळेतील शिक्षक व ग्राम्पांच्यात सदस्य उपस्थित होते.