मौजे कातळवाडी तर्फे अंजनवेल,तालुका गुहागर, जिल्हा- रत्नागिरी येथे पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त आयोजित जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक 28/1/2023 रोजी मौजे कातळवाडी तर्फे अंजनवेल,तालुका गुहागर, जिल्हा- रत्नागिरी येथे पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त आयोजित जनजागृती कार्यक्रमात नाचणी सत्त्व,पापड,लाडू व विविध पदार्थ त्याची बाजारात असलेली मागणी व त्याचे दैनंदिन आहारातील महत्त्व इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली त्यावेळी 50-55 महिला शेतकरी उपस्थित होत्या या कार्यक्रमाची प्रचार प्रसिध्दी सोशल मीडिया द्वारे करण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →