गोगटे जोगळेकर महाविद्यालय,जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023. अंतर्गत पोस्टर प्रेसेंटेशन व Power पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्ध्येचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालय,जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023. अंतर्गत पोस्टर प्रेसेंटेशन व Power पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. सदर स्पर्धेमध्ये बी.एस.सी. अभ्यासक्रमामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेची थीम International Year Of Millets 2023 अशी होती.या स्पर्धेसाठी श्रीम.डाॅ.मंगल पटवर्धन,प्रा.श्री जी.एस.कुलकर्णी ,श्री.विनोद हेगडे तंत्र अधिकारी, जिअकृअ,रत्नागिरी परीक्षक परीक्षक म्हणून लाभले होते. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी ज्वारी, बाजरी,वरी, कोद्रा, नाचणी, इत्यादी तृणधान्य पिकाविषयी सादरीकरण केले. यावेळी महाविद्यालयाचे वनस्पती शास्त्राचे विभाग प्रमुख प्रा.श्री.शरद आपटे ,प्रा.सोनाली कदम, प्रियंका शिंदे, श्री.परेश गुरव, श्रीम.ॠतुजा गोडबोले,श्री.सागर सांगवे,कृषिसहायक उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →