जव्हार तालुका येथे 7.2.2023 रोजी सकाळी 11.00 वाजता प्रगती प्रतिष्ठान व कृषि विभाग शासन व पंचायत समिती यांचे विद्यमाने जव्हार येथे आयोजित करण्यात आले ल्या शेतकरी प्रशिक्षण व कृषि प्रदर्शन मध्ये प्रदर्शन भेट मा सभापती कृषि जिल्हा परिषद पालघर ,सर्व अधिकारी कर्मचारी व शेतकरी ,पौष्टीक तृणधान्य,pmfme,कृषि विभाग विविध योजना, Mregs, केळी लागवड,बाबत शेतकरी वर्ग यांना माहिती देण्यात आली.