आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने मौजे दोडाईचा ता. शिदखेडा जि. धुळे  येथे तालुकास्तरीय कार्यशाळा व रोड शो चे आयोजन करण्यात आले.

7 फेब्रुवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे दोंडाईचा तालुका सिंदखेडा येथे तालुकास्तरीय कार्यशाळा व रोडशो चे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय विकास रत्न सरकार साहेब रावल यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमांस कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दोंडाईचा चे सभापती श्री नारायण भाऊसाहेब पाटील,कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक श्री दिनेश नांद्रे सर,प्रकल्प संचालक आत्मा श्री विनय बोरसे साहेब, नवनाथ साबळे तालुका कृषी अधिकारी शिंदखेडा,प्रगत प्रगतिशील शेतकरी श्रीराम बापू यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमांस कृषी महाविद्यालय दोंडाईचा येथील विद्यार्थी,दादासाहेब रावल हायस्कूल दोंडाईचा येथील विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला तसेच तालुक्यातील शेकडो महिला भगिनी कार्यक्रमास उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →