मौजा काक्रांबा येथे ग्रामसभेत पौष्टिक तृणधान्यावर कार्यक्रम आयोजित

दिनांक ०३ फेब्रुवारी २०२३ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील मौजा तुळजापूर तालुक्यातील मौजा काकरंबा येथे ग्रामसभाद्वारे शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्य बाबत माहिती देण्यात आली. हा महिना ज्वारी पिकासाठी समर्पित असल्याचे देखील यावेळी उपस्थितांना सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी गावाचे सरपंच ग्रामसेवक व इतर शेतकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रम कृषि सहायक अमृता पाटील यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →