दि. 04 फेब्रुवारी 2023 रोजी मौजे असोला त. परभणी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयातर्फे पौष्टिक तृणधान्य पिकाबद्दल माहिती देण्यात आली. यामध्ये तृणधान्य पिकाचे लागवडीचे तंत्रज्ञान याविषयी चर्चा करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023