आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत महिला प्रशिक्षण

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे लोहरा तालुका मानवत येथे दि. 02 फेब्रुवारी 2023 रोजी महिला प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी महिलाना आहारातील तृणधान्याचे महत्व, शरीराला त्यापासून होणारे फायदे व त्यापासून बनविण्यात येणारे काही पदार्थ याबद्दल माहिती देऊन महिलाना प्रशिक्षण देण्यात आले यावेळी मानवत येथी कृषि सहाय्यक उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →