आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने मौजे कासारे ता. साक्री जि. धुळे  येथे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व या विषयावर मार्गदर्शन.

मौजे कासारे यथे (morning walk youth group) युवकांच्या सकाळी पायी चालणाऱ्या समुहासोबत कृषि सहाय्यक श्री स्नेहल बोरसे आंतर राष्ट्रीय पौष्टिक. तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्य बाबत व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया ऊद्योग योजनेबाबत माहिती देतांना व मार्गदर्शन करतांना

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →