मौजे मालपुर ता.साक्री येथे श्री.क्षेत्र महादेव मंदिरात महिला पुजा अर्चना करतांना चे औचित्य साधुन महिलांना आंतर राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्य बाबत व प्रधान मंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया ऊद्योग योजनेबाबत माहिती दिली व मार्गदर्शन करतांना कृषि सहाय्यक श्री स्नेहल बोरसे.