आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष कार्यक्रमंतर्गत शेतकरी प्रशिक्षण…

पौष्टीक तृणधान्य वर्षा निमित्त दि.02.02.2023 रोजी मौजे दुधगाव ता.जिंतूर येथे शेतकरी प्रशिक्षण घेऊन विविध विषयावर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या तृणधान्य पीक लगावडीमधील अडचणीवर चर्चा करण्यात आली, तसेच अडचणी कक्ष दूर करता येतील याबाबत मंडल कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतकरी बांधव आणि ग्राम पंचायत मधील सदस्य उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →