मा.उत्तमराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने दहीवेल येथे एनएसएस कॅम्प दरम्यान विद्यार्थ्यांना व महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त मार्गदर्शन करतांना कृषीसहाय्यक प्रशांत पाटील व कृषीसहाय्यक किशोर बच्छाव, प्राध्यापक जगदीश पाटील, प्राध्यापक वंदना पाटील व प्राध्यापक योगेश कोरडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले