आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षनिमित्त शेतकाऱ्यांशी ज्वारी पिकाबद्दल माहिती…

मा. उपविभागीय कृषी अधिकारी परभणी यांनी आज मौजे नरवाडी तालुका सोनपेठ येथे शेडनेट मोका तपासणी तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष जनजागृती कार्यक्रमात शेतकऱ्यांना ज्वारी पिकाचे आहारातील महत्त्व याबाबत माहिती दिली यावेळी शेतकरी बांधव, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →