पौष्टिक तृणधान्य व pmfme कार्यशाळा मौजे. निळा ता. नांदेड़

पौष्टिक तृणधान्य वर्ष-2023 निमीत्त पौष्टिक तृणधान्य व pmfme कार्यशाळा मौजे. निळा ता. नांदेड़ येथे तालुका कृषि अधिकारी यांच्या मार्फत घेण्यात आली या कार्यशाळेत तृणधान्यापासुन बनविलेल्या पदार्थाचे पदर्शन भरविण्यात आले होते. तृणधान्याचे आहारात कसे महत्व पटवुन देण्यात आले. या पदर्शनात बनविलेल्या पदार्थाचे ग्रामीण भागातील महीला कुतुहलाने त्याची माहीती घेत होत्या. महीलांनी या कार्यक्रमास उत्तम पतिसाद दिला. या कार्यक्रमास तालुका कृषि अधिकारी श्री मोकळे साहेब यांनी मार्गदर्शन केले तसेच कृषि सहाय्यक व पर्यवेक्षक यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड

Learn More →