पौष्टिक तृणधान्य वर्ष-2023 निमित्त शिवार फेरी ,पीक पाहणी

पौष्टिक तृणधान्य वर्ष-2023 निमित्त कृष‍ि विज्ञान केंद्राचे श्री देवीकांत देशमुख सर यांनी शिवार फेरी ,पीक पाहणी व शेतात उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व प्रत्यक्षात त्यांच्या आडचणी जाणुन घेऊन त्या सोडवीण्यासाठी उपाय सांगण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड

Learn More →