पौष्टिक तृणधान्याविषयी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.आपल्या आहारात तृणधान्याचे काय महत्व आहे. हे सांगण्यात आले. तसेच तृणधान्य पिकांचे शेतात अधिक उत्पादन वाढविण्यासाठी कसे नियोजन करणे गरजेचे आहे. त्या विषयी मार्गदर्शन केले. |
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023