विलवडे तालुका सावंतवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त तृणधान्य उत्पादन तंत्रज्ञान व तृणधान्याचे आहारातील महत्व याविषयी शेतकरी मेळावा

दिनांक १४/०१/२०२३ रोजी विलवडे तालुका सावंतवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त तृणधान्य उत्पादन तंत्रज्ञान व तृणधान्याचे आहारातील महत्व याविषयी शेतकरी मेळावा घेऊन माहिती दिली.सदर कार्यक्रमासाठी सरपंच श्री.प्रकाश दळवी,शेतिनिष्ठ पुरस्कार प्राप्त श्री.प्रमोद दळवी.ग्रामपंचायत सदस्या श्रीम.शिल्पा धरणे कृप श्री.प्रकाश घाडगे व कृस श्रीम.वसकर सह 47 शेतकरी उपस्थित होते.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग

Learn More →