आटपाडी जि.सांगली

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे 2023 च्या निमित्ताने मौजे जांभुळणी ता-आटपाडी जिल्हा सांगली येथे जि. प. शाळा येथे सरपंच, पोलीस पाटील, आजी- माजी चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य,व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी, कृषी सहायक संजय काळेल यांनी सर्वांना पौष्टिक तृणधान्य व योजनांचे शेतकरी यांना मार्गदर्शन केले. यावेळी कृषी पर्यवेक्षक कमलेश घोडके व कृषी सहायक, गणेश सांगळे हे उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →