आटपाडी जि.सांगली

मौजे जांभुळणी ता-आटपाडी जिल्हा-सांगली येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे 2023 साजरे केले.या कार्यक्रमासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ग्रामसभा अध्यक्ष मा. सुनिता जुगदर मॅडम, चेअरमन सुहास पाटील, पोलीस पाटील अनिता पाटील, ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी कृषी सहायक संजय काळेल यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य बाजरी, ज्वारी, राळा, वरई, राजगिरा, नाचणी आहारात समावेश का करावा याची माहिती दिली.तसेच सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →