कुडाळ येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त मार्गदर्शन

कुडाळ येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त मार्गदर्शन

दिनांक 31/1/2023रोजी कुडाळ येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या CRP यांना तृणधान्य आहारातील महत्व,PMFME योजना , सेंद्रिय शेती महत्व,कृषी विभागाच्या सर्व योजना याबाबतची सविस्तर माहिती दिली सदर कार्यक्रमास श्रीम तेली मॅडम म कृ अ माणगाव , श्रीम कविटकर मॅडम कुडाळ कृप 2, श्रीम आजगावकर मॅडम कृस, श्री जीवन परब. वरील कृषि विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग

Learn More →