मौजे साखरी तालुका भुसावळ येथे पौष्टिक तृणधान्य महोत्सव साजरा करण्यात आला . कार्यक्रमात अभिनव माळी तालुका कृषी अधिकारी भुसावळ डी एम चौधरी मंडळ कृषी अधिकारी श्रीमती पाचपोळ जिल्हा संसाधन व्यक्ती कृषी सहाय्यक श्री शांतीलाल दुसाने
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023