मौजे तरोडा येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य कार्यक्रम व विद्यार्थ्यांचे मिलेट दोड व संगीत खुर्ची बक्षीस वितरण कार्यक्रम कार्यक्रमाला उपस्थित कृषी विभागाचे कर्मचारी सरपंच उपसरपंच शिक्षक वृंद व उपस्थित विद्यार्थी यांना आहारामध्ये तृणधान्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक श्री सुनील धोरण.