जामनेर : श्री स्वामी समर्थ केंद्र येथे भाविकांना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन…

श्री स्वामी समर्थ केंद्र जामनेर येथे उपस्थित भाविकांना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मंडळ कृषि अधिकारी कु. निता घाडगे, कु. धनश्री चासकर, श्री. अशोक वाळके, कृषि सहाय्यक श्री. ईश्वर कोळी उपस्थित होते…

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →