आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-2023″अंतर्गत मौजे शिरगाव,ता.देवगड येथे संपन्न

दिनांक 30 जाने. 2023 रोजी “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-2023″अंतर्गत मौजे शिरगाव,ता.देवगड येथे लाभार्थ्यांना कैलास ढेपे,ताकृअ,देवगड यांनी पौष्टिक तृणधान्य अंतर्गत येणारे विविध धान्याबाबत आहार विषयक व पौष्टिक गुणधर्माबाबत जनजागृती केली तसेच PMFME अंतर्गत नाचणी पिकापासून तयार होणारे विविध पदार्थांचे प्रक्रिया करणेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास मा.मंगेश धोपटे ग्रा.पं.सदस्य, ग्रामस्थ,डॉ. तेंडुकलर,DRP,श्री खाडे,मंकृअ, शिरगाव,आत्मा BTM श्री. राणे, कृ.स. श्रीम.फाळके,कृ. सहा.श्री.मयूर सावंत व शेतकरी उपस्थीत होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग

Learn More →