कांदलगाव ता. परंडा येथे महिला बचत गटांना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

कांदळ गाव तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद येथे महिला बचत गटांना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रम कृषी सहायक श्री. राहुल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →