मौजे शिरसोली (प्र बो )येथे आंतर राष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पथनाट्यात शेतकर्यांची व्यथा मांडताना मणियार विधी महाविद्यालयाचे विद्यार्धी व पथनाट्य कलाकार श्री.ढगे यानीं तृणधान्यावर गीत गायीले. उपस्थित पदाधिकारी ,प्राध्यापक वर्ग ,मंडळ कृषि अधिकारी श्री.जंगले एम.जी., श्री.वाल्हे एम.के व कृस श्री.कमलेश पवार , भरत पाटील. विद्यार्थी यानीं कार्यक्रमाचे आयोजन केले.