दिनांक 3/2 /2023 रोजी मौजे – आटपाडी येथे श्री प्रदीप पांडुरंग पाटील यांच्या शेतावर आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत हुरडा पार्टी कार्यक्रम यावेळी तालुका कृषी अधिकारी आटपाडी श्री पोपटराव पाटील मंडळ कृषी अधिकारी आटपाडी श्री खंडागळे साहेब कृषी सहाय्यक श्री घुटुगडे साहेब जाधव साहेब शेळके साहेब व आत्मा विभागाचे प्रशांत पाटील व कुंभार साहेब तसेच उपस्थित शेतकरी वर्ग