आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत सावंतपूर ता.पलूस जि.सांगली येथे महिला शेती दिन व हळदी कुंकू समारंभ आयोजित करुन महिलांना तृणधान्यामधील पोषण मुल्ये व आहारातील तृणधान्याचे महत्व याविषयी कृ.स. नयना यादव यांनी मार्गदर्शन केले
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023