अक्काक्लकुवा पोलीस स्टेशन येथे केले कृषी विभागाने पौष्टिक तृणधान्यचे जन जागृती

अक्कलकुवा तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी श्री निलेश गढरी यांनी “आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ ” साजरा करणे बाबत माहिती दिली व पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्वबाबत मार्गदर्शन करून पाककृती लीफलेटचे वाटप केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →