http://www.divyabhoominews.com/2023/02/blog-pos
. मा. तालुका कृषि अधिकारी सी.डी साठे ,मंडळ कृषि अधिकारी कु. घोरपडे एम एन व कृप सोनवणे एस व्ही, कृषि सहायक ठाकुर डी एस कृषि सहायक भालेराव एस जी यांनी उपस्थित सर्व शेतकरी व विद्यार्थी यांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व तसेच तृणधान्य जर आहारात नाही घेतले तर त्यापासून होणारे विपरीत परिणाम तसेच तृणधान्याचे आहारातील महत्वाबाबत प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला व रॅली काढण्यात आली. त्या प्रसंगी माध्यमिक विद्यालय हातले येथील मुख्यध्यापक श्री राजेद्र पाटिल , शिक्षक श्री विजय महाजन, श्री सिद्धांत झाल्टे, श्री रविंन्द्र पाटिल तसेच शेतकरी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते