आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने मौजे शिरूड ता. धुळे जि. धुळे  येथे प्रचार प्रसिद्धी करण्यात आली.

आज दिनांक 5/2/2023 रोजी शिरुड येथे खंडेराव महाराज यत्रौत्सवात आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य निमित्त प्रचार प्रसिद्धी करतांना श्री.एच.एम. पाटील(कृ.स) -शिरुड-धुळे श्री.योगेश पाटील(ATM) आत्मा-धुळे

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →