आहारात तृणधान्याचा वापर वाढविणेबाबत कासार्डे, ता.- शाहुवाडी येथे जनजागृती कार्यक्रम संपन्न. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर 05/02/2023 in Stories Tagged कोल्हापूर - 0 Minutes आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त दिनांक – 3 /02/2023 रोजी कासार्डे, ता.- शाहुवाडी येथे आहारात तृणधान्याचा वापर वाढविणेबाबत कृषि विभागांमर्फत महिलांना मार्गदर्शन करनेत आले. शेअर करा...