पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम अंतर्गत मौजे माळे तालुका विक्रमगड येथे मार्गदर्शन सभा

मौजे- माळे ता. विक्रमगड येथे प्रधान मंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) कार्यक्रमा चा “कृषि प्रक्रिया प्रति पूर्ती सप्ताह” साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास मार्गदर्शन तालुका कृषि अधिकारी श्री. ईभाड साहेब , यांनी पौष्टीक तृणधान्य आपल्या आहारात किती गरजेचे आहेत याबाबत महत्त्व पटवून दिले. तसेच या पौष्टीक तृणधान्य पासून विविध खाद्य पदार्थ बनवून ते गटामार्फत विक्री करता येतील.यासाठी शासन स्तरावर अनुदान उपलब्ध आहे.मंडळ कृषि अधिकारी श्री. निपुर्ते साहेब, कृषि अधिकारी श्री. बी. एस.पाटील साहेब, श्री चिनार पाटील सर, श्री. आबु कुऱ्हाडा सर श्री. गावित साहेब श्री. सांबर साहेब ,श्रीम. देसले पोलिस पाटील मॅडम यांनी मार्गदर्शन केले. उपास्थित उपसरपंच श्रीम भागडे मॅडम, कृषि पर्यवेक्षक श्री. बुजर साहेब ,श्री. बुंधे साहेब, सुर्यवंशी साहेब व उपस्थित शेतकरी .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →