आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने धुळे  येथे प्रचार प्रसिद्धी करण्यात आली.

आज दि 4/2/2022 रोजी धुळे येथे महिला बचत गट व दिव्यांग बचत महिला व पुरुष यांना माहिती दिली यावेळी मंकृअ सोनगिर मनिषा पाटील व कृस रीना देवरे उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →