आज दिनांक ०३/०२/२०२३ रोजी ग्रामपंचायत तिल्हेर ता. वसई, जि. पालघर, येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित प्रचार प्रसिद्धि व जन जागृती कार्यक्रम घेण्यात अला. सदर कार्यक्रमास सरपंच श्री. काळू राम मेंघाल, प्रगतशील शेतकरी श्री. गणेश दुमाडा, श्रीम.योगिनी देसाई, इतर शेतकरी बांधव व भगिनी उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणुन मा. मंडळ कृषि अधिकारी वसई, श्री. एन. डी. शिंदे, कृस सुनील चव्हाण उपस्थित होते.