आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने मौजे सुळे ता. शिरपूर जि. धुळे  येथे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व या विषयावर मार्गदर्शन.

मौजे सुळे ता-शिरपूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त विविध पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याविषयी तालुका कृषी अधिकारी अनिल निकुंभ म.कृ.अ शिरपूर विशाल मोटे म.कृ.अ.थाळनेर मुकुंद ढोडरे यांनी मार्गदर्शन केले

यावेळी सन्माननीय आमदार श्री काशीरामदादा पावरा, समाजकल्याण सभापती जिल्हा परिषद धुळे श्री कैलास पावरा , जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल,पंचायत समिती माजी सभापती सत्तरसिंग पावरा, अशोकबापू कलाल आणि सरपंच सुळे श्री रवींद्र पावरा हे उपस्थित होते .
बाजरी आणि मानी ज्वारी पासून बनविलेल्या भाकरीचे आहारातील महत्व उपस्थितांना सांगण्यात आले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →