वाळवा, जि.सांगली

तालुका कृषी अधिकारी कार्यालय वाळवा इस्लामपूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत तृणधान्याची आहारातील महत्त्व कार्यशाळा घेण्यात आली व पौष्टिक तृणधान्य पासून तयार करण्यात येत असलेली पदार्थ याची वाटप करण्यात आले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →