गुगळगाव ता. उमरगा येथे पौष्टिक तृणधान्य बाबत कार्यक्रम संपन्न

ठिकाण- मौजे गुगळगाव ता.उमरगा
उपस्थित मान्यवरांचे नाव- श्री.शशिकांत व्हणाळे सरपंच गुगळगाव

दिनांक – 31/01/2023
कार्यक्रमाबद्दल थोडक्यात माहिती-

आज दिनांक 31/01/2023 रोजी मौजे गुगळगाव ता. उमरगा येथे * आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त प्रचार-प्रसिध्दी कार्यक्रम* श्री.शशिकांत व्हणाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी आहारात तृणधान्याचा समावेश व त्याचे आहारातील महत्त्व सांगितले. तसेच तृणधान्या पासून तयार होणारे पदार्थ याबद्दल माहिती देण्यात आली यावेळी गावचे सरपंच,

उपसरपंच,ग्रामसेवक,अंगणवाडी सेविका कृषि सहाय्यक श्री.के.ए.ढोकळे व शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →