आरणी ता. लोहारा येथे मिलेट मंथ बाबत मार्गदर्शन

तालुका लोहारा येथील आरणी गावात मिलेट मंथ ज्वारी या बद्दल मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी गावातील ग्रामस्थ व कृषि सहायक उपस्थित होते. या वेळी कृषि सहायक यांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे त्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →