अचलेर ता. लोहारा येथे पौष्टिक तृणधान्य बाबत जनजागृती

कार्यक्रमाचे स्थळ – अचलेर ता. लोहारा
दिनांक – 1/2/2023
मार्गदर्शन – स्वामी चिदानंद व बिराजदार एस एम
प्रमुख उपस्थिती
रवी बनजगोळे (कृषी पर्यवेक्षक)
बिराजदार एस एम (ग्राम विकास अधिकारी)
कांताबाई सोलंकर ( सरपंच)
सिद्धू गोपणे( ग्रामपंचायत सदस्य)
लखन चव्हाण ( ग्राम पंचायत सदस्य)
उपस्थित शेतकरी संख्या – 50

सदर कार्यक्रम हा कृषि पर्यवेक्षक व गावच्या सरपंच सौ.कांताबाई सोलंकर यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →