लोहारा तालुक्यातील नागूर येथे जनजागृतीपर कार्यक्रम

दिनांक 6/1/2023 रोजी मौजे नागुर, हनुमान मंदिर ता. लोहारा येथे
पौष्टिक तृणधान्य महत्व याबद्दल कार्यक्रम घेण्यात आला व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ बाबत प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. तसेच त्याचे आहारातील महत्व सांगण्यात आले. यावेळी प्रगतशील शेतकरी विलास चंदनशिवे भैरवनाथ जावळे इरफान शेख
उपस्थित होते. त्यांनी यावेळी तृणधान्य पेरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले तसेच कृषी सहाय्यक राहुल चेंडके यांनी तृणधान्य महत्व सांगितले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →