कोळनुर पांढरी तालुका लोहारा येथे मिलेट मंथ बाबत कार्यक्रम संपन्न

मौजे कोळनूर पांढरी तालुका लोहारा येथे पौष्टिक तृणधान्य बाबत कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ बाबत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबत उपस्थितांना माहिती सांगण्यात आली. तसेच फेब्रुवारी महिना हा ज्वारी पिकासाठी समर्पित महिना म्हणून साजरा करण्यात यावा याबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला उपसरपंच सोमनाथ पाटील व ग्रामपंचायत सदस्य गजानन डावरे उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →