लोहारा तालुक्यातील नागराळ येथे पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी बाबत कार्यक्रम

तालुका कृषी अधिकारी लोहारा
गाव नागराळ
तालुका लोहारा
कार्यक्रम विषय -पोष्टिक तृणधान्य ज्वारी
ठिकाण- नागराळ
तारीख -30/02/2023
उपस्थित शेतकरी संख्या- 25
येथे ग्रामपंचायत कार्यालय नागराळ येथे पौष्टिक तृणधान्य महत्व याबद्दल कार्यक्रम घेतला व प्रचार प्रसिद्धी करण्यात आली तसेच त्याचे आहारातील महत्व सांगण्यात आले. यावेळी मा. सरपंच सौ. रितुजा कुलदीप गोरे ग्रामसेवक कुरुले उपस्थित होते. त्यांनी यावेळी तृणधान्य पेरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले तसेच कृषी सहाय्यक सागर पिचे यांनी तृणधान्य महत्व सांगितले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →