शिराळा, जि.सांगली

मौजे कांदे तालुका शिराळा जि.सांगली येथे पौष्टिक तृणधान्य आंतरराष्ट्रीय वर्ष 2023 अंतर्गत पौष्टिक तृणधान्य विषयक महत्व व मार्गदर्शन करताना श्री जे के खोत कृषी पर्यवेक्षक शिराळा 2 याप्रसंगी मा. सरपंच रोहित शिवजातक ग्रामपंचायत कांदे, ग्रामपंचायत सदस्य, गजानन पाटील सदस्य आत्मा समिती सांगली जिल्हा व ग्रामस्थ उपस्थित होते..

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →